Articles

भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार पर्वात वावरताना ‘डेटा-सुरक्षा’ यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे? फेसबुकबाबतचे अॅनालिटिका आणि त्याआधीचे काही घोटाळे हेच दर्शवतात. त्यातूनही मार्ग काढत भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वत:च्या सोशल मीडिया निर्मितीची संधी यानिमित्ताने आपल्याला चालून आली आहे. तथापि, आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक… read more »

सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज

भविष्यात मानव जातीला सर्वात मोठा संभाव्य धोका कुठला असू शकतो? अणुयुद्ध? जागतिक तापमानवाढ? पाणीप्रश्न? की अगदी परग्रहावरील जीवसृष्टीकडून होणारा हल्ला? माझ्या मते, मानवजातीला सर्वात मोठा धोका – समस्त मानवजातीच्या मेंदूचा ताबा जगातील काही मोजक्या लोकांच्या हाती जात आहे, हा आहे. सोशल मीडियाच्या कोट्यवधी वापरकर्त्यांना केब्रिज अॅनॅलिटिका डेटाचोरी प्रकरणाने जबर धक्का बसला. या कंपनीला पाठीशी घालणाऱ्या फेसबुकची… read more »

शब्दांची डिजिटल क्रांती – चित्रलेखा दिवाळी अंक २०१७

  खरं तर मला चित्रकार व्हायचं होतं. दहावी नंतर चित्रकलेलाच प्रवेश घ्यायचे असं मी मनोमन ठरवलेलही होतं. परंतु झाले वेगळच. दहावीला बोर्डात आलो. त्यामुळे कुणी म्हणे मुलाला डॉक्टर करा, कुणी म्हणे इंजिनिअर करा. ..झाले, शेवटी इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनारिंगच्या डिप्लोमा ला प्रवेश घेतला आणि एक नवीन संघर्ष सुरु झाला… १४ मे २०१४. त्या दिवशी मार्क झुकेरबर्गचा वाढदिवस… read more »

Community engagement is a key measure of success for future cities

We have enough of technology now, what we need are social innovations. And community engagement is the way. कोणतेही शहर खऱ्या अर्थाने तेंव्हाच स्मार्ट म्हणता येईल जेंव्हा त्या शहराच्या नागरिकांना श्वसनासाठी शुद्ध हवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, पायी चालण्यासाठी स्वच्छ फूटपाथ, चांगली मोबाइल कनेक्टिव्हिटी, भरवशाचा वीजपुरवठा, व्यापक ब्रॉडबँड इंटरनेट, सुरक्षित रस्ते व वसाहती, उत्तम शिक्षण, शिस्तबद्ध वाहतूक… read more »

Smart education to makes citizens smart

The matter of the fact is that over 17% of the world population is still illitrate while India’s illitracy is 26%. The hope is the smart education. It can make citizens of the smart cities, really smart… तो माझा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातील पहिलाच दिवस होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर देशात त्या दिवशी माझ्या मनात… read more »

How smart-health of smart cities could transform public healthcare

Imagine the world without hospitals. Digital sensors could scan your body,  communicate remotely with healthcare professionals who use massive health datasets to analyze and prescribe personalize medication and 3D printers then print a pill for you.. ते चित्र आता फार दूर नाही जेंव्हा भविष्यात संवेदी उपकरणे (सेन्सर्स) आपल्या कळत-नकळत आपले शरीर तपासतील (स्कॅन) आणि दूरवर असलेल्या आरोग्यतज्ञांशी स्वतःहून… read more »

How ‘Big Data’ is the powerful drive in the implementation of smart cities

Rapid urbanization – means more population – means more data – ‘BIG DATA’, which is the is the powerful drive in the implementation of smart cities. Administrations and citizens can benefits from it. ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी एका गृहस्थाला अटक करताना म्हणतात, ‘आम्ही तुला अटक करत आहोत, कारण तू आज एक खून करणार… read more »

IoT is the key element of smart city framework

Do your remember movies “Toy Story” or “Cars” by Disney? It is no more fiction while physical things are talking to each other like human beings. Internet of things (IoT) investment is forecasted to grow up to 6 trillion by 2020 connecting over 34 billion devices to the Internet. वाल्ट डिजने कंपनी निर्मित ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का?… read more »

Community Solar Systems for smart-energy cities

Half of the world population lives in cities and by 2050, it will rise to three quarter. Did you know the fact that 75% of the total energy is consumed by cities only, adding 80% of the global carbon emission? While rapid urbanization, future demands technology based social innovations in the energy segment. कल्पना करा की शहरातील उद्याने, खेळांची मैदाने, मोकळ्या जागा,… read more »

Bike Sharing Network, must have for eco-friendly for smart cities

Why smart cities should think about bike sharing networks at design? While rapidly growing urbanization, pollution and population, what could be the alternative public transportation systems? When public health is at stake, how can we think of eco-friendly ideas?.. ४ मे २०१४ ला रात्री उशिरा वाशिंग्टनला पोहोचलो. दिव्यांच्या रोषणाईत अमेरिकेची राजधानी लोभस दिसत होती. अभ्यासातून शहराविषयी… read more »

Sidebar