संगणकावर मराठीत कसे लिहावे?
May 24, 2023
इंग्रजीचे आक्रमण समर्थपणे पेलण्यासाठी ‘मराठीत बोला, मराठीत लिहा’ हा मंत्र जपला तरच आपली मराठी भाषा तग धरून राहील, ही वस्तुस्थिती आहे. संगणकावरही मराठीत ई-मेल, चॅटिंग करण्याची मजा अनुभवता यावी, यासाठी हा लेखप्रपंच.. ‘मराठी’चा मुद्दा नेहमीच तारस्वरात मांडला जातो, पण आज सगळीच क्षेत्रे व्यापत चाललेल्या संगणकाच्या माध्यमाद्वारे होणाऱ्या सुलभ संपर्क यंत्रणेचा विचार करता मात्र, ‘मराठी’बाबत जणू… read more »