February, 2024 - Sunil KHANDBAHALE

‘हाय- टेक वे फॉरवर्ड’ हे सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल – डॉ. रघुनाथ माशेलकर

‘हाय- टेक वे फॉरवर्ड’ हे सुनील खांडबहाले (Pune) यांनी लिहिलेले पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल, असा विश्वास डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, तंत्रज्ञ, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणी, शासन, प्रशासक यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत सर्वांगीण विकासासाठी कशी वाटचाल करावी, 21 शतकातील आधुनिक युगात प्रत्येक युवकाने हे पुस्तक जरूर वाचावे कारण भारतीय युवकांनी नोकरीचा शोध घेण्यापेक्षा… read more »

हाय-टेक वे फॉरवर्ड

मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक” अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर… read more »

High-tech Way Forward

Humans created a smart machine using their intelligence. Now, this machine is building even smarter machines on its own. This requires using available information effectively and having certain conditions in place. This whole process is commonly known as “Artificial Intelligence” or ‘AI.’ In computer science, AI is like the next step in human intelligence. The… read more »

VEDH Parbhani – Salam Jiddila – an inspiring life journey of #sunilkhandbahale #farmer #tech #ceo

Hats Off – The life journey of Sunil Khandbahale, the son of a common farmer to the chief executive of a technology company. सलाम जिद्दीला – सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते टेक्नॉलॉजी कंपनीचा मुख्य कार्यवाहक सुनील खांडबहाले यांचा जीवन प्रवास Original Link: https://youtu.be/028wjoWoz7U #sunilkhandbahale #farming #technology #lifejourney #successstory

गोदावरी आरती

गोदावरी आरती मध्ये एकूण सहा श्र्लोक आहेत. श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰ जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।  जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।। जय जीवन दायिनी ।… read more »

Zindagi Ke Safar Me Gujar Jate Hai Jo Makaam जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम #harmonia

Zindagi Ke Safar Me Gujar Jate Hai Jo Makam, Wo fir Nahi Aate – Sunil Khandbahale is playing on Harmonica (Mouth Organ) जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम, वो फिर नहीं आते – सुनील खांडबहाले हार्मोनिका (माउथ ऑर्गन) वर वाजवत आहेत Original Link: https://youtu.be/028wjoWoz7U #sunilkhandbahale #farming #technology #lifejourney #mouthorgan #harmonica #kishorkumar #zindagikesafarme

Rapid fire questions for Sunil Khandbahale by Dr. Anand Nadkarni at VEDH Parbhani @khandbahale

Rapid fire questions for Sunil Khandbahale by Dr. Anand Nadkarni at VEDH Parbhani वेध परभणी येथे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे सुनील खांडबहाले यांना रॅपिड फायर प्रश्न Original Link: https://youtu.be/028wjoWoz7U #sunilkhandbahale #farming #technology #lifejourney #successstory #rapidfire #questions

Sidebar