ग्रेटभेट – मराठी भाषा आणि नवी माध्यमे
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. हा दिवस जवळ आला की माध्यमांमधून मराठी भाषेच्या सद्यस्थिती आणि भविष्याविषयी चर्चा, अग्रलेख, लेखमाला सुरु होतात. आपण ते सारं दरवर्षी वाचतो, आणि मराठी भाषा दिन सरला की लगेचच त्या सगळ्या वावटळीला पूर्णविराम दिला जातो.पण मित्रांनो, संकटात जो संधी शोधतो… read more »