भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार पर्वात वावरताना ‘डेटा-सुरक्षा’ यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे? फेसबुकबाबतचे अॅनालिटिका आणि त्याआधीचे काही घोटाळे हेच दर्शवतात. त्यातूनही मार्ग काढत भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वत:च्या सोशल मीडिया निर्मितीची संधी यानिमित्ताने आपल्याला चालून आली आहे. तथापि, आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक… read more »