February, 2020 - Sunil KHANDBAHALE

गरज आहे स्मार्ट हेल्थकेअरची…

वाढती जागतिक लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता येणाऱ्या काळात स्मार्ट हेल्थकेअरला आता अनन्यसाधारण महत्व असणार आहे. बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज व नागरिकांकडून वाढत असलेला एकूणच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा आरोग्यविषयक कंपन्या व सरकारे यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात ४.३ दशलक्ष तर एकट्या भारतात सहा लक्ष डॉक्टरांची कमतरता आहे वाढती… read more »

Sidebar