रेव्होल्यूशन नेक्स्ट Revolution Next
‘मायनॉरिटी रिपोर्ट’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी एका गृहस्थाला अटक करताना म्हणतात, ‘आम्ही तुला अटक करत आहोत, कारण तू आज एक खून करणार होतास.’ पोलिसांना हे कसं कळलं म्हणून त्या गृहस्थाला आश्चर्य वाटत असलं तरी पोलिसांना ते पूर्वानुमानी (प्रेडिक्टिव) माहितीच्या आधारे समजलेले असते. सध्या अमेरिकेत पुढील 12 तासांत कुठे गुन्हा घडू शकतो, याचा… read more »