स्मार्ट शिक्षण… स्मार्ट सिटीझन्स
स्मार्ट शिक्षणातूनच भविष्यातील स्मार्ट सिटीझन्स निर्माण होतील. त्यासाठी आरंभापासूनच स्मार्ट शिक्षणविषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने स्मार्ट शिक्षणव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्यास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित होतील. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. वाढत्या शहरीकरणामुळे होणारे मानवी स्थलांतर, भौगोलिक व भाषिक वैविध्य, कमकुवत पायाभूत संरचना, कुशल मनुष्यबळाचा अभाव आदी लक्षात घेता भविष्यात स्मार्ट शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक… read more »