Painting – Nature | निसर्ग
May 26, 2023
पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे.
मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला ‘डिजिटल पर्वा’त आणण्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक काम एका संशोधक वृत्तीच्या ग्रामीण मराठी मुलाने केल्यामुळे बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट, त्याचप्रमाणे ‘गुगल’ही प्रभावित होऊन त्यांनी सुनील खांडबहाले या मराठी तरुणाला विविध ‘ऑफर्स’ देऊ केल्या आहेत.अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे कॉम्प्युटर, मोबाइल-डिक्शनरी/थिझारस यांना एकवटण्याचे काम मराठी भाषेत प्रथमच झाले असून, सुनीलला दिवसाला एक… read more »