October, 2013 - Sunil KHANDBAHALE

Talks

INKTalk : Breaking Language Barrier

At INK2013, Sunil Khandbahale shares with us his fascinating journey from being unable to understand English as a young student, to creating a series of digital dictionaries to empower people just like him — a tool now being used by over 100 million users in 150 countries. Sunil’s goal is to help Indians bridge the… read more »

बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज – लोकसत्ता

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित मदत होत आहे. भाषेमुळे संस्कृतीचे जतन होत असते आणि इतिहासाकडे बघण्याची दृष्टीही मिळते. आपली लोकभाषा, बोलीभाषा यांचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज असून, त्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संगणक तज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केली. मराठी भाषेच्या… read more »

मराठी भाषा संवर्धन – नवभारत

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोशल मेडियावरील मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करणाऱ्या संदेशांचा महापूर , वर्तमानपत्रातील लेख , नेते -अभिनेते यांचे मराठीच्या अस्तित्वासाठी ढळणारे आश्रू , माध्यमावरील चर्चासत्रे व तत्सम …

बोली भाषांच्या दस्तऐवजांची गरज – लोकसत्ता

भारतासह साऱ्या जगात अनेक भाषा, बोली भाषा एकत्र नांदत आहेत. … जगभर पसरलेल्या, मराठीच्याच विविध बोली भाषांतून बोलणार्‍या आणि विविध राजकीय, सामाजिक मते असणार्‍या सर्वांना सामावून घेणारे .. Source: https://www.loksatta.com/vruthanta/need-of-documentation-of-dialects-sunil-khandbahale-233394/

सुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय फेलोशिप – सकाळ

भाषा संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत असलेल्या खांडबहाले.कॉम या मोफत शब्दकोश संकेतस्थळाचे निर्मातेसुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय टेड इंक (TED INK) या फेलोशिपने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

तंत्रज्ञानातून भाषेची सजगता जपा – सकाळ

निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शौरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलली जाऊ लागली.

तंत्रज्ञानामुळे भाषा अधिक समृद्ध – पुण्य नगरी

बदलत्या माध्यम तंत्रज्ञानामुळे जगभरातील भाषा आपल्या समोर आल्या आहेत. लोकांची बोली व्यवहाराची भाषा मराठीच राहणार असल्याने मराठी अधिक समृद्ध व सर्वसमावेशक करण्याची खरी गरज आहे. … संगणक आणि इंटरनेटद्वारे मराठी सर्वदूर पोहोचणे आणि मराठीतून सर्व व्यवहार करणे हे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कधी …

Sidebar