February, 2013 - Sunil KHANDBAHALE

News Articles

शुद्ध मराठीत बोलू आणि समृद्ध होऊ – दिव्य मराठी

मराठी भाषा टिकेल का असा प्रश्न त्यांच्या मनात उमटत असतो आणि मराठीचा ह्रास होणार याविषयी खात्री असते. … बोलून भागणार नाही इंग्रजी शब्दांचा वापर न करता बोलायला हवं’, ‘शुद्ध शाकाहारी मराठी बोलायला-लिहायला हवं’; या आणि अशा …

भटकरांच्या सहवासात – महाराष्ट्र टाइम्स

महिरावणीत जन्माला आलेल्या ‘द एज्युकेशन ऑन व्हील’ अर्थात फिरत्या शाळेला नुकतीच सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. गेल्या वर्षभरापासून या शाळेचे उत्साही शिक्षक आपले शालेय साहित्य आणि मुलांच्या खाऊ – खेळण्या गाडीत भरतात आणि गाववस्तीवर मिळेल त्या जागी एखाद्या झाडाखाली शाळा थाटतात . भटकरांच्या सहवासाने त्यांचा एक दिवस भारला त्याविषयी..

डॉ. भटकरांचा मुलांशी संवाद – दिव्य मराठी

भारतीय भाषांसाठी प्रसिद्ध असलेल्या खांडबहाले.कॉम च्या टीमने सुरु केलेल्या ग्लोबल डिस्कवरी स्कूल या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांशी भारताचे परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी नाशिक जिल्ह्यातील छोट्याश्या गावात जाऊन संवाद साधला.

खांडबहाले.कॉम ला इंन्होवेशन काउंसिलची मदत – सकाळ

भाषेची सांगड तंत्रज्ञानाशी घालून शब्दकोशाच्या क्षेत्रात संगणकीय आणि मोबाईल क्रांती घडवणारे नाव म्हणजे “खांडबहाले डॉट कॉम‘चे संस्थापक सुनील खांडबहाले. शब्दकोशात “इनोव्हेशन‘ घडवून आणणारे खांडबहाले टेलिकॉम कंपन्यांच्या नजरेतून सुटते, तरच नवल होते. …

Sidebar