गोदावरी : ब्रह्मगिरीची ब्रह्मवादिनी ! – लक्ष्मीकांत जोशी
दृष्ट्वा गोदा शतं पापम्।स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम्।स्नात्वा जन्मसहस्राणि।हन्ति गोदा कलौ युगे।इ जिच्या केवळ दर्शनाने शंभर पाप, स्पर्शाने तिनशे पाप आणि स्नानाने कलियुगातली सहस्र पाप नाहीशी होतात !!!!आज गंगेसमान असलेल्या गोदावरी नदीचा जन्मदिवस! माघ शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीतून गोदावरीचा उगम झाला. गौतम ऋषींकडून झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गाैतम ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि भगवान त्र्यंबकेश्वरांनी गौतम ऋषींना… read more »