आता बोलता शब्दकोश – महाराष्ट्र टाइम्स
January 11, 2003
नवीन इंग्रजी शब्द आल्यावर त्याचा अर्थ बघण्यासाठी शेल्फमधील डिक्शनरी (असल्यास) काढण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर आता तुमच्या पीसीवर शब्दांचे अर्थ ऐकण्याची तुम्हाला आता सोया झाली आहे