Reimaging Business for Future – Yi CII Brainstorming, Sat July 8th, 2023 AIMA, Nashik
Reimaging Business for Future – Yi CII Brainstorming, Sat July 8th, 2023 AIMA, Nashik
Reimaging Business for Future – Yi CII Brainstorming, Sat July 8th, 2023 AIMA, Nashik
Watch at https://fb.watch/b_MgAl3nAw/
२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. हा दिवस जवळ आला की माध्यमांमधून मराठी भाषेच्या सद्यस्थिती आणि भविष्याविषयी चर्चा, अग्रलेख, लेखमाला सुरु होतात. आपण ते सारं दरवर्षी वाचतो, आणि मराठी भाषा दिन सरला की लगेचच त्या सगळ्या वावटळीला पूर्णविराम दिला जातो.पण मित्रांनो, संकटात जो संधी शोधतो… read more »
आजचे पाहुणे आहेत सुनील खांडबहाले. Online Multi-lingual Dictionary चे ते निर्माते आहेत आणि शिवाय MIT Sloan Fellow म्हणून त्यांची निवड झाली आहे. नाशिकजवळच्या एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि तिथून आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे innovator होण्याचा त्यांचा प्रवास म्हणजे अमर्याद कष्ट, बुद्धिमत्ता आणि जिद्द यातून काय निर्माण होऊ शकतं याची प्रेरणादायी कहाणी आहे. सुनील… read more »
Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती या भागात… read more »
INK Fellow and linguistic enabler Sunil Khandbahale talks to us on how he feels about INK, his way forward with education, his work with developing platforms to help people bridge language divides and his innovative project, the ‘Kumbhathon’ to help solve challenges during the Kumbhmela event in India. Like he humbly says, “We still have a lot… read more »
Sunil Khandbahale is being interviewed by Dr. Anand Nadkarni at VED, Thane, सुनील खांडबहाले यांची डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ‘इच्छा ते पूर्ती’ अशा अनुषंगाने घेतलेली मुलाखत
Sunil Khandbahale is being interviewed by Dr. Uday Nirgudkar at Svayam सुनील खांडबहाले यांची डॉ. उदय निरगुडकर यांनी स्वयं च्या व्यासपीठावर घेतलेली मुलाखत
Sunil Khandbahale is being interviewed by RJ Shruti at RED FM 93.5 FM सुनील खांडबहाले यांची रेड एफएम 93.5 आर जे श्रुती यांनी घेतलेली मुलाखत