February, 2014 - Sunil KHANDBAHALE

News Articles

मराठी भाषा स्पेलचेकर, नाशिकच्या सुनील खांडबहाले यांचे संशोधन – लोकसत्ता

मराठी शुध्दलेखनाविषयी अनेक प्रवाद आहेत. शुध्दलेखनात वेगवेगळी पध्दत अंगीकारली जात असल्याने नियम कोणते वापरावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब लक्षात घेऊन येथील संगणकतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी सुलभ पध्दतीने शुध्दलेखन तपासणीसाठी सहाय्यभूत ठरेल अशी खास ‘शुध्दलेखन तपासक संगणक प्रणाली’ विकसित केली आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता कोणालाही ही प्रणाली सहजपणे वापरता येईल. इंग्रजी ‘स्पेलचेकर’च्या धर्तीवर… read more »

नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली – दिव्य मराठी

नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली. नाशिक – जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील महिरावणी या गावातील सुनील खांडबहाले यांनी …

मराठी शुद्धलेखन स्वॉफ्टवेअरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन – देशदूत

समाजातील भाषा व्यवहारात शुद्धलेखनाला दिवसेंदिवस महत्व प्राप्त झाले असून मराठी भाषेची परंपरा प्रचलित असलेल्या शुद्धलेखांद्वारे जिवंत ठेवावी यासाठी नाशिकचे सुनील खांडबहाले यांनी ..

बिनधास्त लिहा मराठीत बिनचूक – महाराष्ट्र टाइम्स

बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्यांचे सोडाच, पण मराठीतून शिकलेल्यांचीहीमराठी लिहिताना हात … प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा …

Digital Green Man – Mid Day

No, he is no naturalist. Nor does he go about planting trees or fighting the timber lobby. But the very nature of his business makes Sunil Khandbahale the man millions of trees would thank, if they could speak. The soft-spoken owner of the website, khandbahale.com, is India’s biggest digital dictionary creator.

Sidebar