जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। – प्रहार
January 22, 2014
एका जर्मन व्यक्तीला गमतीने विचारलं तेव्हा ‘खांडबहाले‘ या शब्दाचा अर्थ भारतीय भाषेत ‘डिक्शनरी’ असा असावा असं त्याने उत्तर दिलं. पुस्तकी शब्दकोशात दिलेले शब्दांचे उच्चार समजून घेणं अनेकदा अवघड असतं.