September, 2019 - Sunil KHANDBAHALE

News Articles

खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मयमूर्ती आहे. मानवी जीवनात या ग्रंथ पारायणास महत्त्व असून, पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होऊन मनाच्या स्थिरतेद्वारा सात्त्विक समाधानाची प्राप्ती होते, असा अनुभव आहे. धकाधकीच्या जीवनात हे पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते; पण काही प्रतिबंधामुळे ते शक्य होत नाही. अशा लोकांसाठी खांडबहाले डॉट कॉमतर्फे ‘ज्ञानेश्वरी रेडिओ’ उपलब्ध करून देण्यात आला… read more »

अखंड ज्ञानेश्वरी पारायण वेबसाईट

पुणे ज्ञानेश्वरी रेडिओ या इंटरनेट रेडिओचे उद्घाटन परम महा संगणकाचे जनक पद्मभूषण डॉक्टर श्री विजय भटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या वेळी डॉ भटकर म्हणाले की या रेडीओ मुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा, अखिल विश्वाला उपलब्ध झाला आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, ही श्री ज्ञानराज माउलींची वाङ्मयमूर्ती आहे . श्री ज्ञानराज माउलींनी हा ग्रंथ… read more »

ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली

जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ ऐकता येणार आहे वारकरी संप्रदायासाठी नित्य पारायणाची असलेली पोथीबद्ध ग्रंथराज ज्ञानेश्वरी आता आधुनिकतेची कास धरत इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली झाली आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ही सुविधा जगभरातील सकलांसाठी २४ तास उपलब्ध झाली आहे. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे ज्ञानेश्वर… read more »

Sidebar