2018 February

    Silicon Valley Battle | सिलिकॉन व्हॅलीतील सत्तासंघर्ष

    १४ मे २०१४. त्या दिवशी मार्क झुकेरबर्गचा वाढदिवस होता. वयाच्या ३० व्या वर्षात त्याने पदार्पण केले होते. संपूर्ण फेसबुक मध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. रंगीबेरंगी फुग्यांच्या गर्दीत उभा असलेला मार्क आणि जल्लोषात साजरा होणारा त्याचा वाढदिवस खरं तर नवकल्पकतेचा आनंदोत्सव होता. त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होताना स्वप्नातही वाटलं नव्हतं कि एकदिवस मला फेसबुकमध्ये काम… read more »

    Sidebar    %d bloggers like this: