Audio

Audio

विश्वसंवाद: सुनील खांडबहाले (भाग-१)

आजचे पाहुणे आहेत सुनील खांडबहाले. Online Multi-lingual Dictionary चे ते निर्माते आहेत आणि शिवाय MIT Sloan Fellow म्हणून त्यांची निवड झाली आहे. नाशिकजवळच्या एका खेडेगावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि तिथून आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे innovator होण्याचा त्यांचा प्रवास म्हणजे अमर्याद कष्ट, बुद्धिमत्ता आणि जिद्द यातून काय निर्माण होऊ शकतं याची प्रेरणादायी कहाणी आहे. सुनील… read more »

विश्वसंवाद: सुनील खांडबहाले (भाग-२)

Online Multi-lingual Dictionary चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. जिल्हा परिषदेच्या शाळेत, जिथे एका खोलीत चार वर्ग भरायचे, त्या शाळेत शिकणारे सुनील MIT Sloan Fellowship पर्यंत कसे पोहोचले, २०१५ साली नाशिकला भरलेल्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला, तळा-गाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी एका बसमध्ये शाळा कशी तयार केली अशा अनेक हकीकती या भागात… read more »

All India Radio – Mumbai : मराठी दिन विशेष

On occasion of Marathi Day, Sunil Khandbahale is being interviewed at All India Radio Mumbai Marathi Asmita Channel मराठी अस्मिता वाहिनी आकाशवाणी मुंबई येथे मराठी दिनानिमित्त सुनील खांडबहाले यांची घेतलेली मुलाखत

Sunil Khandbahale Youth Icon 2013 Interview by Akshay Dandekar

श्रोतेहो 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका www.khandbahale.com या पहिल्या online मराठी शब्दकोशाचे निर्माते आणि मटा Youth Icon 2013 श्री सुनील खांडबहाले यांची मुलाखत. भेटीगाठी कार्यक्रमात आम्ही आणत आहोत तरुण महाराष्ट्राचा तरुण चेहरा. ऐका बुधवार दिनांक 1 मे 2013 रोजी रात्री 10 वाजता. akshaymdandekar · Sunil Khandbahale by Akshay Dandekar Listen at https://soundcloud.com/akshaymdandekar/sunil-khandbahale-by-akshay अस्मिता मुम्बई ब डीटीएच… read more »

All India Radio – Nashik : यशोगाथा सामान्यांची

Sunil Khandbahale is being interviewd by Mr. Shrikant Shravan at Nashik All India Radio on topic of first generation entrepreneures success story यशोगाथा सामान्यांची या मालिकेत नाशिक आकाशवाणी येथे सुनील खांडबहाले यांची श्री. श्रीकांत श्रावण यांनी  घेतलेली मुलाखत

Sidebar