December, 2024 - Sunil KHANDBAHALE

इक दिन बिक जाएगा, माटी के मोल जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल, रतन टाटांच्या प्रेमळ स्मृती – सुनील खांडबहाले

आजही मला स्पष्ट आठवतं. ७ ऑक्टोबर २०१५, बोस्टनची ती सुंदर सकाळ, आठ-साडे आठची वेळ. चांगलीच थंडी पडलेली होती. त्यामुळे एकावर एक तीन-चार कपडे मी अंगावर घातलेले होते. ई-५२ क्रमांकाच्या एम.आय.टी. स्लोन स्कुल इमारतीकडे नियमित वर्गासाठी मी लगबगीने चाललो होतो. वातावरणात धुकं होतं. तितक्यात ई-१५ क्रमांकाच्या एम.आय.टी. मिडिया लॅब इमारतीच्या मार्गावर रतन टाटांसारखी एक व्यक्ती सूट… read more »

Sidebar