Articles

कनेक्टिंग वर्ल्ड की कलेक्टिंग डेटा

गेल्या ५ आठवड्यात रिलायन्स जिओमध्ये तब्ब्ल ५ जागतिक कंपन्यांनी एकूण ७८,५६२ करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. पैकी फेसबुक (समभाग ९.९ टक्के, गुंतवणूक – ४.६२ लक्ष करोड), सिल्व्हर लेक(समभाग – १ टक्के, गुंतवणूक – ५६५५.७५ करोड), विस्टा(समभाग – २.३ टक्के, गुंतवणूक ११,३६७ करोड), जनरल अटलांटिक(समभाग १.३४ टक्के, गुंतवणूक ६,५९८.३८ करोड) आणि केकेआर(समभाग – २.३२ टक्के, गुंतवणूक… read more »

लोकसहभागातून विकासाकडे

साऊथ कोरियाची राजधानी, सोल हे शहर. तेथील प्रशासनाने वाहतूक संदर्भातील माहिती जमा करण्यासाठी सुरुवातीस इमारती व रस्त्यांवर नॅनोसेन्सर्स बसवण्याचा प्रयत्न केला परंतु तरीदेखील तंतोतंत माहिती न मिळाल्याने केलेल्या प्रचंड खर्चाचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी खाजगी कार मालक व चालकांना पटवून रस्त्यांवर धावणाऱ्या पंचवीस हजार टॅक्सींमध्ये जीपीएस आधारित पेमेंट सिस्टम बसविल्याने वाहतुकीची प्रत्यक्षदर्शी माहिती… read more »

डेटा-सायन्सचे नवीन क्षेत्र

विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’. विकसित देशांमध्ये नागरिक त्यांच्या एक-एक सेकंदाचे नियोजन करू शकतात. त्यांना ते सहज शक्य आहे. कारण यंत्रणेने तसेच तेथील नागरिकांच्या उत्स्फूर्त योगदानातून, त्यांना सभोवतालच्या घडामोडींची तसेच मूलभूत सोयी-सुविधांची इत्थंभूत माहिती उपलब्ध केलेली असते. त्याचे कारण म्हणजे ‘ओपन-डेटा-इनिशिएटिव्ह’. आज नळाला… read more »

भौतिक वस्तूंचाही आपापसात सुसंवाद

वॉल्ट डिस्नेचा ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळणी आणि गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असंच काहीसं प्रत्यक्षात आहे, तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे शक्य झालंय. वॉल्ट डिस्ने कंपनी निर्मित ‘टॉय स्टोरी’ किंवा ‘कार्स’ नावाचा सिनेमा आठवतो का? ज्यात खेळणी आणि गाड्या एकमेकांशी बोलतात. इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे असंच काहीसं प्रत्यक्षात आहे,… read more »

गरज आहे स्मार्ट हेल्थकेअरची…

वाढती जागतिक लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता येणाऱ्या काळात स्मार्ट हेल्थकेअरला आता अनन्यसाधारण महत्व असणार आहे. बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज व नागरिकांकडून वाढत असलेला एकूणच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा आरोग्यविषयक कंपन्या व सरकारे यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात ४.३ दशलक्ष तर एकट्या भारतात सहा लक्ष डॉक्टरांची कमतरता आहे वाढती… read more »

स्मार्ट शिक्षण… स्मार्ट सिटीझन्स

स्मार्ट शिक्षणातूनच भविष्यातील स्मार्ट सिटीझन्स निर्माण होतील. त्यासाठी आरंभापासूनच स्मार्ट शिक्षणविषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने स्मार्ट शिक्षणव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्यास देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित होतील. अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. वाढत्या शहरीकरणामुळे होणारे मानवी स्थलांतर, भौगोलिक व भाषिक वैविध्य, कमकुवत पायाभूत संरचना, कुशल मनुष्यबळाचा अभाव आदी लक्षात घेता भविष्यात स्मार्ट शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक… read more »

मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा

इंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रभावामुळे २०२० अखेरपर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. एका बाजूला वाढते शहरीकरण, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, इमारती व वाहनांची भाऊगर्दी अशा समस्या क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तन. जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ… read more »

Itemised billing technology is the path forward to sustainable living

कोणत्या नळातून सर्वाधिक पाणी वापरलं जातय ते कळेल तंत्रज्ञानामुळे. originally published at : http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/26012019/MH-T855861-large.jpg

Future of communication is Brain to Brain

कधी कधी आपल्याला साधा संवाद करताना सुद्धा, आपल्याच मातृभाषेत चपखल शब्द आठवत नाही. विशेषतः आपण काहीश्या दडपणाखाली असल्यास. मग ते अगदी एका शब्दात दिशा सांगणे असो की एका वाक्यात काही मदत मागणे असो. पण आता हताश होण्याचे काही कारण नाही. विचार करा की बोलण्या-लिहिण्यासाठी आपल्याला जर शब्दांची गरजच उरली नाही तर? भाषेचे बंधनच राहिले नाही… read more »

Sidebar