maharashtra times - Sunil KHANDBAHALE

कोऽहम् पुस्तकाचे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल. असा विश्वास थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी प्रकाशन करताना व्यक्त केला.

आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला

मराठी दिन विशेष:- आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला – सुनील खांडबहाले काळानुरूप सर्वंच गोष्टी बदलतात, मग त्याला भाषा अपवाद कशी असू शकेल? किंबहुना स्थलकालपरत्वे बदल करणे हेच अस्तित्वाचे द्योतक असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध होते. सुदैवाने आपली मायमराठी भाषा खूपच श्रीमंत आणि समृद्ध आहे. याचे कारणच तिच्या सहिष्णुतेत आहे. सर्व भाषा-संस्कृतींना ती आपलंसं करते. मराठी भाषेचे विशेष म्हणजे,… read more »

सुमधुर शास्त्रीय संगीताची २४ तास मेजवानी www.samaysangit.app

भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी samaysangit.app वेबसाईटचे प्रसारण सुरु  संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा… read more »

Community engagement is a key measure of success for future cities

We have enough of technology now, what we need are social innovations. And community engagement is the way. कोणतेही शहर खऱ्या अर्थाने तेंव्हाच स्मार्ट म्हणता येईल जेंव्हा त्या शहराच्या नागरिकांना श्वसनासाठी शुद्ध हवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, पायी चालण्यासाठी स्वच्छ फूटपाथ, चांगली मोबाइल कनेक्टिव्हिटी, भरवशाचा वीजपुरवठा, व्यापक ब्रॉडबँड इंटरनेट, सुरक्षित रस्ते व वसाहती, उत्तम शिक्षण, शिस्तबद्ध वाहतूक… read more »

Smart education to makes citizens smart

The matter of the fact is that over 17% of the world population is still illitrate while India’s illitracy is 26%. The hope is the smart education. It can make citizens of the smart cities, really smart… तो माझा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातील पहिलाच दिवस होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर देशात त्या दिवशी माझ्या मनात… read more »

Community Solar Systems for smart-energy cities

Half of the world population lives in cities and by 2050, it will rise to three quarter. Did you know the fact that 75% of the total energy is consumed by cities only, adding 80% of the global carbon emission? While rapid urbanization, future demands technology based social innovations in the energy segment. कल्पना करा की शहरातील उद्याने, खेळांची मैदाने, मोकळ्या जागा,… read more »

Bike Sharing Network, must have for eco-friendly for smart cities

Why smart cities should think about bike sharing networks at design? While rapidly growing urbanization, pollution and population, what could be the alternative public transportation systems? When public health is at stake, how can we think of eco-friendly ideas?.. ४ मे २०१४ ला रात्री उशिरा वाशिंग्टनला पोहोचलो. दिव्यांच्या रोषणाईत अमेरिकेची राजधानी लोभस दिसत होती. अभ्यासातून शहराविषयी… read more »

The role of city wide WIFI Internet (Muncipal Wireless Network) in making citizens smart

‘Municipal wireless network‘ is a safe, secured and free city-wide wifi Internet network, which can incentivize citizens to make use of public services, encourage social innovations, create new job opportunities, increase tourism, improve citizens-administration communication, bring transparency, build trust, empower citizens, help in city-branding, attract investments and become a new revenue source for the corporation. महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी बिनतारी इंटरनेट… read more »

Sidebar