News

News Articles

‘इंडोवेशन नाशिक सर्कल’द्वारे तरुणाई टाकणार विकासात भर – दिव्य मराठी

नाशिकच्या विविध क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक व अमेरिकेतील तंत्रज्ञांनी एकत्र येऊन इंडोवेशन नाशिक सर्कलची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील मुलांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक व मूळचे नाशिककर डॉ. रमेश रासकर यांच्या सहकार्याने व ‘खांडबहाले डॉट कॉम’चे निर्माते सुनील खांडबहाले यांच्या पुढाकाराने इंडोवेशन नाशिक सर्कलची निर्मिती… read more »

मराठी भाषा स्पेलचेकर, नाशिकच्या सुनील खांडबहाले यांचे संशोधन – लोकसत्ता

मराठी शुध्दलेखनाविषयी अनेक प्रवाद आहेत. शुध्दलेखनात वेगवेगळी पध्दत अंगीकारली जात असल्याने नियम कोणते वापरावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. ही बाब लक्षात घेऊन येथील संगणकतज्ज्ञ सुनील खांडबहाले यांनी सुलभ पध्दतीने शुध्दलेखन तपासणीसाठी सहाय्यभूत ठरेल अशी खास ‘शुध्दलेखन तपासक संगणक प्रणाली’ विकसित केली आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता कोणालाही ही प्रणाली सहजपणे वापरता येईल. इंग्रजी ‘स्पेलचेकर’च्या धर्तीवर… read more »

How MIT ’s mentorship helped craft a 14-year old’s life-saving invention for stampede problem in Kumbha Mela ’15

Meet Nilay Kulkarni, Nashik’s wonder kid: self-taught programmer and student entrepreneur at 17! “It was the first time a real-time technological solution that we built during Kumbhathon was used to measure crowd flow in Kumbh Mela. Ashioto counted 500 thousand people in 18 hours and impacted crowd routing decisions during the event.” — Nilay Kulkarni, student, Founder… read more »

सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज

भविष्यात मानव जातीला सर्वात मोठा संभाव्य धोका कुठला असू शकतो? अणुयुद्ध? जागतिक तापमानवाढ? पाणीप्रश्न? की अगदी परग्रहावरील जीवसृष्टीकडून होणारा हल्ला? माझ्या मते, मानवजातीला सर्वात मोठा धोका – समस्त मानवजातीच्या मेंदूचा ताबा जगातील काही मोजक्या लोकांच्या हाती जात आहे, हा आहे. सोशल मीडियाच्या कोट्यवधी वापरकर्त्यांना केब्रिज अॅनॅलिटिका डेटाचोरी प्रकरणाने जबर धक्का बसला. या कंपनीला पाठीशी घालणाऱ्या फेसबुकची… read more »

भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्तसंचार पर्वात वावरताना ‘डेटा-सुरक्षा’ यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे? फेसबुकबाबतचे अॅनालिटिका आणि त्याआधीचे काही घोटाळे हेच दर्शवतात. त्यातूनही मार्ग काढत भारतीयांच्या गरजा ओळखून लोकाभिमुख नवप्रवर्तनासह स्वत:च्या सोशल मीडिया निर्मितीची संधी यानिमित्ताने आपल्याला चालून आली आहे. तथापि, आभासी जगात व्यक्तिगत पातळीवर आपण किती व कसे सामाजिक… read more »

Sidebar