बेस्ट लोकल लँग्वेज पुरस्कार – महाराष्ट्र टाइम्स
नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले.
Source: https://maharashtratimes.com/-/articleshow/11554915.cms

Comments
So empty here ... leave a comment!