खांडबहाले.कॉमचा दिल्लीत झेंडा : IAMAI डिजिटल इंडिया पुरस्कार

इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील पुरस्कार ‘डिजिटल इंडिया’ च्या अखेरच्या फेरीत खांडबहाले.कॉम या वेबसाईटने बाजी मारली आहे.