महाराष्ट्र टाइम्स - Sunil KHANDBAHALE

News Articles

डिक्शनरी मॅन व्हाईट हाऊसचा पाहुणा – महाराष्ट्र टाइम्स

आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ द‌िलंय. … भारतीय भाषांमध्ये डिजिटल शब्दकोश निर्मिती करणारे सुनिल खांडबहाले यांची गतवर्षी ‘महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली …

बिनधास्त लिहा मराठीत बिनचूक – महाराष्ट्र टाइम्स

बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्यांचे सोडाच, पण मराठीतून शिकलेल्यांचीहीमराठी लिहिताना हात … प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा …

खांडबहालेंना मानाची फेलोशिप – महाराष्ट्र टाइम्स

भाषा संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत असलेल्या खांडबहाले.कॉम या मोफत शब्दकोश संकेतस्थळाचे निर्माते सुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय टेड इंक (TED INK) या फेलोशिपने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

भाषा संस्कृतीचे तंत्रज्ञानामुळे जतन – महाराष्ट्र टाइम्स

भाषेची अनाहत संस्कृती जगातील अनेक भाषांचे अंत जवळ आले आहेत, अशी भीती भाषातज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. … भाषावृद्धीसाठी जसे प्रयत्न केले जातात, तसे प्रयत्न भाषेचे जतन होण्यासाठी केले जावेत आणि असे प्रयत्न काही …

डिक्शनरी मॅन Dictionary Man – महाराष्ट्र टाइम्स

‘डिक्शनरी मॅन‘ म्हणून संबोधले जाणारे खांडबहाले यांनी दोन वर्षे अथक पर्शिम घेऊन या प्रणालीचा विकास केला आहे. 14 वर्षांपासून ते भारतीय भाषांमध्ये संशोधन करीत असून, या भाषांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे …

भटकरांच्या सहवासात – महाराष्ट्र टाइम्स

महिरावणीत जन्माला आलेल्या ‘द एज्युकेशन ऑन व्हील’ अर्थात फिरत्या शाळेला नुकतीच सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. गेल्या वर्षभरापासून या शाळेचे उत्साही शिक्षक आपले शालेय साहित्य आणि मुलांच्या खाऊ – खेळण्या गाडीत भरतात आणि गाववस्तीवर मिळेल त्या जागी एखाद्या झाडाखाली शाळा थाटतात . भटकरांच्या सहवासाने त्यांचा एक दिवस भारला त्याविषयी..

शब्दकोशाचा बादशाह – खांडबहाले.कॉम – महाराष्ट्र टाइम्स

कधी काळी इंग्रजीच्या भीतीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेणारा मुलगा, आज जिद्दीच्या जोरावर इंग्रजी शब्दांचा अभ्यास करून जगासमोर ‘शब्दकोशाचा राजा’ म्हणून उभा राहीला आहे. या शब्दकोशाच्या बादशहाचं नाव आहे … Source: https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/12034523.cms

बेस्ट लोकल लँग्वेज पुरस्कार – महाराष्ट्र टाइम्स

नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. Source: https://maharashtratimes.com/-/articleshow/11554915.cms

गर्जतो मराठी – महाराष्ट्र टाइम्स

भाषेची सांगड तंत्रज्ञानाशी घालून शब्दकोशाच्या क्षेत्रात संगणकीय आणि मोबाईल क्रांती घडवणारे नाव म्हणजे “खांडबहाले डॉट कॉम’चे संस्थापक सुनील खांडबहाले. शब्दकोशात…

नाशिकच्या तरुणाची भरारी – महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स. माहितीचे महाजाल असलेली विकिपीडिया ही साइट जगातल्या नेटीझन्सची आवडती आहे. विकिपीडियाच्या यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यात भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत.

Sidebar