मी स्वतःला वाटत गेलो – प्रहार
नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील डिजिटल डिक्शनरीकार म्हणून जगभरात ओळख असलेले सुनील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.
News Articles
नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील डिजिटल डिक्शनरीकार म्हणून जगभरात ओळख असलेले सुनील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.
नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. Source: https://maharashtratimes.com/-/articleshow/11554915.cms
काही लोक आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या कल्पनेनं झपाटून जातात. त्यासाठी सपाटून मेहनत-कष्ट करतात. स्वत:ला सतत घडवतात. त्यांचा हा प्रवास झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे कसा होतो, या विषयीचं हे सदर.
मी कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे माझ्यावर कधीच पश्चातापाची वेळ आली नाही. ‘विलासी वातावरणात आपल्या बुद्धीला लवकरच गंज लागेल’ याचा वेळीच साक्षात्कार होऊन मी एका सरकारी नोकरीचाही प्रस्ताव झटकून टाकला होता. शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही. – लेखमालिकेतला दुसरा भाग.
प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमधेही सुनीलनं तयार केलेली भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते. नोकीयासारख्या कंपनीनं त्याबद्दल सुनिलला खास गौरवलं देखील आहे. त्यानंतर सुनिलनं इंटरनेट एक्सप्लोररव्यतिरीक्त इतर ब्राउझर्ससुद्धा सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर खांडबहाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिलंय.
यशस्वी अभियंता होण्यासाठी केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला पुरेसा वाव देणे गरजेचे आहे कारण चौकटीबाहेरचे शिक्षणच यशस्वी अभियंता घडवू शकते असे प्रतिपादन श्री खांडबहाले यांनी …
संस्कृत भाषा जातं करण्याचा बऱ्याच पातळीवर प्रयत्न चालू आहे. त्यातच देववाणीला जगवण्यासाठी आता मोबाईलची मदत होणार आहे.
जे येत नाही ते निश्चयपूर्वक करून दाखवायचा ध्यास घेऊन तो यशस्वी करणारी माणसं विरळच… अशांपैकी एक नाव म्हणजे नाशिकचे सुनील खांडबहाले..
After Marathi and Hindi,Gujarati has been added to a dictionary that gives the English equivalent of words in these three languages at the click of a mouse.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुनीलने मराठी भाषेसाठी केलेल्या कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर केले.