सुनीलचे मिशन लँग्वेज नेटवर्किंग : भाषा तंत्रज्ञानातील प्रेरणादायी प्रवास

जे येत नाही ते निश्चयपूर्वक करून दाखवायचा ध्यास घेऊन तो यशस्वी करणारी माणसं विरळच… अशांपैकी एक नाव म्हणजे नाशिकचे सुनील खांडबहाले..