मोबाईल आता होणार सु-संस्कृत : देववाणीसाठी डिजिटल उपक्रम

संस्कृत भाषा जातं करण्याचा बऱ्याच पातळीवर प्रयत्न चालू आहे. त्यातच देववाणीला जगवण्यासाठी आता मोबाईलची मदत होणार आहे.