मी स्वतःला वाटत गेलो : भारतीय भाषांसाठी डिजिटल शब्दकोशाचा प्रवास – प्रहार
नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील डिजिटल डिक्शनरीकार म्हणून जगभरात ओळख असलेले सुनील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.
