सुनील खांडबहाले यांच्या हाय-टेक वे फॉरवर्ड पुस्तकचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रकाशन
भारतीय युवकांनी नोकरीचा शोध घेण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या समस्यांचे संधीत कसे रूपांतर करावे व नवीन रोजगार निर्मिती कशी करावी, असे मार्गदर्शन डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, तंत्रज्ञ, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणी, शासन, प्रशासक यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत सर्वांगीण विकासासाठी कशी वाटचाल करावी? भविष्यात तंत्रज्ञान कसे बदलत जाईल? त्याचा जनसामान्यांवर (Pune ) कसा प्रभाव पडेल? कोणते… read more »