खांडबहाले.कॉम टॉप 5 मध्ये – दिव्य सिटी
खांडबहाले.कॉम ह्या प्रादेशिक भाषेतील शब्द भाषांतर वेबसाईटला इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया ने पहिल्या पाच मध्ये नामांकित केले आहे

News Articles
खांडबहाले.कॉम ह्या प्रादेशिक भाषेतील शब्द भाषांतर वेबसाईटला इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया ने पहिल्या पाच मध्ये नामांकित केले आहे
World’s first ever online English-Marathi dictionary has been launched here today which can be viewed by any internet-enabled operating system.
न्यूनगंड नको अभिमान बाळगा आपल्या भाषेचा! … आपल्या प्रदेशात आपल्या भाषेत बोलता न आल्यास मनाची जी घुसमट होते त्यातूनच अस्वस्थता व न्यूनगंड बळावतो. आत्मविश्वासासाठी आपली भाषा वापरावी!
भाषेची अनाहत संस्कृती जगातील अनेक भाषांचे अंत जवळ आले आहेत, अशी भीती भाषातज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. … भाषावृद्धीसाठी जसे प्रयत्न केले जातात, तसे प्रयत्न भाषेचे जतन होण्यासाठी केले जावेत आणि असे प्रयत्न काही …
बदलत्या माध्यम तंत्रज्ञानामुळे जगभरातील भाषा आपल्या समोर आल्या आहेत. लोकांची बोली व्यवहाराची भाषा मराठीच राहणार असल्याने मराठी अधिक समृद्ध व सर्वसमावेशक करण्याची खरी गरज आहे. … संगणक आणि इंटरनेटद्वारे मराठी सर्वदूर पोहोचणे आणि मराठीतून सर्व व्यवहार करणे हे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कधी …
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला. विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या. सामाजिक आणि… read more »
भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला.विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या.