खांडबहाले.कॉमला आंतरराष्ट्रीय मंथन पुरस्कार – दिव्य मराठी
भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
