देववाणी आता मोबाईलमध्ये – महाराष्ट्र टाइम्स

भूर्जपत्र आणि पथनाच्या माध्यमातून जपलेल्या देववाणी संस्कृतची सगळ्याच पातळीवर पीछेहाट होत असताना या भाषेला जगवण्यासाठी आता मोबाईलची मदत होणार आहे.

Sidebar