khandbahale

How he self taught computer & programming & develop worlds 1st Marathi Dictionary #sunilkhandbahale

How he self taught computer and programming and develop worlds first Marathi Talking Digital Dictionary – Sunil Khandbahale स्वत: संगणक आणि प्रोग्रामिंग कसे शिकले आणि जगातील पहिला मराठी टॉकिंग डिजिटल डिक्शनरी विकसित केला – सुनील खांडबहाले #selftaught #computer #programing #dictionary #marathi #khandbahale #sunilkhandbahale #aparnakale #खांडबहाले #सुनीलखांडबहाले #संगणक #प्रोग्रामिंग #मराठी #डिक्शनरी Courtesy: Saksham Foundation Watch Full… read more »

why I decided to become an #entrepreneur – #sunilkhandbahale @khandbahalesunil #entreprenuership

Entreprenuership creates products and services and employment opportunities at large scale and that why I decided to become an entrepreneur said Sunil Khandbahale उद्योजकतेमुळे उत्पादने आणि सेवा आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात आणि म्हणूनच मी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला, असे सुनील खांडबहाले म्हणाले. #Entreprenuership #employment #opportunities #entrepreneur #khandbahale #sunilkhandbahale #aparnakale #खांडबहाले #सुनीलखांडबहाले #उद्योजक… read more »

Dnyaneshwar mauli braught knowledge to masses in their mother toung – #sunilkhandbahale #khandbahale

Dnyaneshwar mauli braught knowledge to masses in their mother toung – Sunil Khandbahale talking about his connection with Alandi and Dnyanewhwar Maharaj ज्ञानेश्वर माऊलींनी जनसामान्यांना त्यांच्या मातृभाषेतून ज्ञान दिले – सुनील खांडबहाले आळंदी आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी बोलत आहेत. #Dnyaneshwar #mauli #knowledge #mothertoung #khandbahale #sunilkhandbahale #aparnakale #alandi #खांडबहाले #सुनीलखांडबहाले #ज्ञानेश्वर #माऊली #आळंदी… read more »

Dictionary has given a meaning to my life – #sunilkhandbahale #dictionary @khandbahalesunil

Dictionary has given a meaning to my life – Sunil Khandbahale शब्दकोशाने माझ्या आयुष्याला अर्थ दिला आहे – सुनील खांडबहाले #dictionary #meaning #khandbahale #sunilkhandbahale #aparnakale #खांडबहाले #सुनीलखांडबहाले #शब्दकोश #अर्थ Courtesy: Saksham Foundation Watch Full Video Story: https://ift.tt/lgX7rmM

How a Son of a Farmer from small village become a Global IT Engineer #sunilkhandbahale #inspiration

A Son of a Farmer from small village to Global IT Engineer – Sunil Khandbahale talking about his childhood and family struggle as source of energy to achieve his dream of education एका छोट्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा ते जागतिक आयटी अभियंता – सुनील खांडबहाले त्याचे बालपण आणि शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी उर्जेचा स्त्रोत म्हणून कौटुंबिक… read more »

‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म

‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म… https://www.inmarathi.com/135368/sunil-khandbahale-and-khandbahale-dictionary-success-story/ वाचन करताना आपल्याला अनेक शब्द अडतात. जेव्हा इंटरनेटवर माहिती उपलब्ध नव्हती, तेव्हा आपण डिक्शनरी या पुस्तकाचा आधार घ्यायचो. विद्यार्थी, शिक्षक किंवा भाषेशी जवळचा संबंध येणाऱ्या प्रत्येकालाच डिक्शनरी लागते. आता मात्र पूर्वीसारखी जाडजूड डिक्शनरी घेऊन शब्द शोधावे लागत नाहीत, तर एका क्लिकवर मोठ्ठे शब्दभांडार आपल्यासाठी उपलब्ध… read more »

संस्कृतच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू

संस्कृत भाषा अर्थात देववाणीच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ ‘संस्कृत भारती’  सुरू झाला आहे. भाषा शब्दकोशांचे संशोधक, नाशिकचे सुपुत्र सुनील खांडबहाले यांच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ने ही कामगिरी केली असून गुरुवारी जागतिक संस्कृतदिनी ऑनलाइन प्रसारित करण्यात आला. संस्कृत शिकण्याची  इच्छा असूनही ती सातत्याने ऐकता येईल असे इंटरनेट जगतात आजही व्यासपीठ नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या इच्छेला… read more »

संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित

जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रक्षेपित केला जाणारा इंटेरनेटवरील हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. भाषा संवर्धनार्थ वेगळा प्रयोग नाशिक : ‘श्रवण‘ हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि प्रभावी माध्यम. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपध्दती, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर  येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत… read more »

Sidebar