कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता: अन्नसुरक्षा आणि नव्या संधींचं युग
अलीकडेच मला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), कृषी विज्ञान केंद्र (KVK) आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका खास कार्यक्रमात मुख्य भाषण देण्याची संधी मिळाली.विषय होता – “शेती उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर”. या कार्यक्रमात पेठ, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील शेतकरी, कृषी अधिकारी, प्राध्यापक आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाची पार्श्वभूमी होती – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा… read more »

