न्यूनगंड नको अभिमान बाळगा – दिव्य मराठी
न्यूनगंड नको अभिमान बाळगा आपल्या भाषेचा! … आपल्या प्रदेशात आपल्या भाषेत बोलता न आल्यास मनाची जी घुसमट होते त्यातूनच अस्वस्थता व न्यूनगंड बळावतो. आत्मविश्वासासाठी आपली भाषा वापरावी!
News Articles
न्यूनगंड नको अभिमान बाळगा आपल्या भाषेचा! … आपल्या प्रदेशात आपल्या भाषेत बोलता न आल्यास मनाची जी घुसमट होते त्यातूनच अस्वस्थता व न्यूनगंड बळावतो. आत्मविश्वासासाठी आपली भाषा वापरावी!
भारतीय भाषांसाठीचे इंटरनेटवरील सर्वोत्तम श्रेणी प्राप्त झालेले संकेतस्थळ, या स्थळाला जगभरातील 120 देशांतून दररोज जवळपास साडेतीन लाख लोक भेट देतात. शब्दांच्या माध्यमातून 13 भारतीय भाषांचा प्रचार-प्रसार..
भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा … खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार दिला जातो.
बारा-बारा-बारा चा मुहूर्त साधत खांडबहाले डॉट कॉम निर्मित १२ भाषांच्या शब्दकोशाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी १२ मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, संस्कृत आणि उर्दू अशा १२ भाषेतील डिजीटल शब्दकोश www.khandbahale.com या वेबसाईटवर झळकला.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात १२:१२:१२ ची जबरदस्त मोहिनी दिसून आली. विशेष म्हणजे बहुतेकांनी या मुहूर्तासाठी कित्येक महिने आधीच उपक्रमांचे आयोजन करून ठेवले होते. त्यामुळेच या दिवशी पुस्तक प्रकाशित करण्याची जणूकाही स्पर्धाच दिसून आली.
भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
‘महिरावणीसारख्या छोट्या गावातून नाशिकमध्ये पहिल्यांदाच आलो त्यावेळी भांबावलो होतो. आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ दिलंय. उरातली तळमळ अन् धडपड मिटू देऊ नका. उद्या तुम्हीही …
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील पुरस्कार ‘डिजिटल इंडिया’ च्या अखेरच्या फेरीत खांडबहाले.कॉम या वेबसाईटने बाजी मारली आहे.
भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.यावेळी खांडबहाले यांचे वडील शिवाजी गंगाधर खांडबहाले, आई सौ. मीराबाई खांडबहाले, सहकारी मिलिंद महाजन व जयंत भालेराव… read more »
अनवाणी पायाने काट्याकुट्यातील वाट तुडवत शाळा गाठणा-या सुनील खांडबहाळेने दहावीपर्यंत शहराचे तोंडही पाहिले नव्हते. पण, आज त्याच सुनीलने शब्दकोशांच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला ‘व्हॅल्यू’ मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे. म्हणूनच नोकियासारख्या जगविख्यात मोबाइल कंपनीलाही सुनीलला टाळून पुढे जाता येत नाही…