News Articles
एकिकडे मुद्रित माध्यमांमध्ये अशी घडामोड होत असताना संगणकीय भाषा आत्मसात केलेल्या सुनील खांडबहाले यांच्या ‘खांडबहाले डॉटकॉम’ कडून १२ भाषांमधील १२ शब्दकोष सर्वासाठी खुले करण्याचा कार्यक्रम गंगापूर रोडवरील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागात रंगला. १२ भाषेतील हा डिजीटल शब्दकोश मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, बंगाली, संस्कृत आणि उर्दू भाषेत khandbahale.com या… read more »
‘महिरावणीसारख्या छोट्या गावातून नाशिकमध्ये पहिल्यांदाच आलो त्यावेळी भांबावलो होतो. आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ दिलंय. उरातली तळमळ अन् धडपड मिटू देऊ नका. उद्या तुम्हीही …
‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले.