News

News Articles

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर विषयावर चर्चा – लोकमत

भारतीय प्रादेशिक भाषा यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करणे, संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेलं वैश्विक राष्ट्रभाषा सॉफ्टवेअर सर्वाना उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सुनील खांडबहाले म्हणाले.  

गर्जतो मराठी – महाराष्ट्र टाइम्स

भाषेची सांगड तंत्रज्ञानाशी घालून शब्दकोशाच्या क्षेत्रात संगणकीय आणि मोबाईल क्रांती घडवणारे नाव म्हणजे “खांडबहाले डॉट कॉम’चे संस्थापक सुनील खांडबहाले. शब्दकोशात…

प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमधेही भारतीय भाषांची डिक्शनरी – स्टार माझा

प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमधेही सुनीलनं तयार केलेली भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते. नोकीयासारख्या कंपनीनं त्याबद्दल सुनिलला खास गौरवलं देखील आहे. त्यानंतर सुनिलनं इंटरनेट एक्सप्लोररव्यतिरीक्त इतर ब्राउझर्ससुद्धा सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर खांडबहाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिलंय.

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – देशदूत

सॉफ्टवेअर मुळे इंटरनेट वापरत असतांना कोणतीही वेबसाइट बघत असताना किंवा ईमेल तपासत असताना कोणताही शब्द अडल्यास त्या शब्दाला राईट-क्लिक केल्यास भारतातील १0 प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. डाऊनलोड करून घेतल्यास आपण बघत असलेले वेब पेज न सोडता कोणताही शब्द हव्या या भाषेत समजून घेता येतात.

IBM Lokmat : TechGuru टेकगुरु

खांडबहाले सुनील यांनी मोबाइलला बनविले भाषा शिकण्याचे साधन. शिकता येणार इंग्रजी आणि मराठी भाषा सोप्प्या पद्धतीने KHANDBAHALE has launched multiple dictionary apps for mobile.  

Sidebar