प्रादेशिक भाषांसाठी संगणकाचा वापर शक्य – दिव्य मराठी

भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, ज्यामधील काही भाषा या केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात आहेत, तर काही भाषांची लिपीदेखील अस्तित्वात आहेत. या भारतीय भाषांचा वापर, प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे त्याकरिता संगणकाचा वापर केला गेला पाहिजे असे मत सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केले.

Sidebar