तंत्रज्ञानामुळे भाषा अधिक समृद्ध – पुण्य नगरी
बदलत्या माध्यम तंत्रज्ञानामुळे जगभरातील भाषा आपल्या समोर आल्या आहेत. लोकांची बोली व्यवहाराची भाषा मराठीच राहणार असल्याने मराठी अधिक समृद्ध व सर्वसमावेशक करण्याची खरी गरज आहे. … संगणक आणि इंटरनेटद्वारे मराठी सर्वदूर पोहोचणे आणि मराठीतून सर्व व्यवहार करणे हे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कधी …