जागर मनाचा : Dream Big

“Dream Big” – Sunil Khandbahale. He started his business in adverse conditions with zero capital investment, counts over a hundred million users in 150 countries for his products & services

मोठी स्वप्न जरूर बघावीत म्हणजे आपण त्याच्या जवळपास पोहोचतो. सुनील खांडबहाले यांनी मोठी कंपनी उभारण्याचे स्वप्न बघितले परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अल्प खर्चात सुरु होणाऱ्या ‘फॅब्रिकेशन’ व्यवसायापासून स्वप्नाला साकार करण्याची सुरुवात केली. ऐका त्यांच्याच शब्दांत … (‘जागर मनाचा’ अंतर्गत श्री. शंतनू गुणे यांनी घेतलेली मुलाखत)

Sidebar