जागर मनाचा : About Entrepreneurship
“Entrepreneurship is all about Risk taking and Making right Decisions at right time” – Sunil Khandbahale सुनील खांडबहाले यांनी मोठया कंपनीचे नोकरीचे कॉल लेटर फाडण्याचा धोका पत्करला आणि स्वत:चा व्यवसाय सुरु करता यावा म्हणून फॅब्रिकेशन वर्कशॉप मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ऐका त्यांच्याच शब्दांत … (‘जागर मनाचा’ अंतर्गत श्री. शंतनू गुणे यांनी घेतलेली मुलाखत) Sunil… read more »