जगातील पहिल्या एसएमएस डिक्शनरीचे मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन – दिव्य सिटी

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉम यांच्यातर्फे प्रकाशित मोबाइल लघुसंदेश शब्दकोशाचे प्रकाशन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत डहाके व सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे सचिव प्रा. मदन धनकर यांच्या हस्ते साहित्यनगरी चंद्रपूर येथे करण्यात आले.

Sidebar