VEDH Latur – Connect Disconnect – Full Session Video #sunilkhandbahale #anandnadkarni @khandbahale


Sunil Khandbahale is talking about how technology bringling the world together and connecting people globally. His language endavor is part of bridging the diverse global culture by connecting the languages with the help of technology. He is being interviewed on his inspiring journy by Dr. Anand Nadkarni on the platform of VEDH at Latur city. तंत्रज्ञान जगाला कसे एकत्र आणते आणि जागतिक स्तरावर लोकांना कसे जोडते याबद्दल सुनील खांडबहाले बोलत आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाषांना जोडून वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृतीला जोडण्याचा त्यांचा भाषेचा प्रयत्न आहे. लातूर शहरातील वेधच्या व्यासपीठावर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सुनील खांडबहाले यांची प्रकट मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.

Original Video link: https://youtu.be/Cy2pzQ5YcRo

#VEDH #Latur #sunilkhandbahale #anandnadkarni #connectingdisconnect

Sidebar