गोदावरी जन्मोत्सवाचे औचित्य साधत संकेतस्थळाचे लोकार्पण
sakal https://epaper-sakal-application.s3.ap-south-1.amazonaws.com/EpaperData/Sakal/Nashik/2022/02/10/Main/Sakal_Nashik_2022_02_10_Main_DA_002/44_2206_1906_3014.jpg
News Articles
sakal https://epaper-sakal-application.s3.ap-south-1.amazonaws.com/EpaperData/Sakal/Nashik/2022/02/10/Main/Sakal_Nashik_2022_02_10_Main_DA_002/44_2206_1906_3014.jpg
भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी samaysangit.app वेबसाईटचे प्रसारण सुरु संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा… read more »
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले कितीही बुद्धिमान असली तरी त्यांची गोची होते ती इंग्रजीतून संवाद … हे लक्षात आल्यावर नाशिकजवळच्या एका छोट्या खेड्यातील सुनील खांडबहाले या तरुणाने शब्दकोशांशी मैत्री केली. …. पिढीजात असलेला व्यवसाय सांभाळणे यासाठीही कौशल्य हवेच.
निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शौरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलली जाऊ लागली.
इंटरनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये केवळ अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी आता राहिली नसून, या स्पर्धेत भारतीय कंपन्याही आपला प्रभाव दाखवू…
महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल …
मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले कितीही बुद्धिमान असली तरी त्यांची गोची होते ती इंग्रजीतून संवाद साधताना. इंग्रजी शब्दसंग्रह उत्तम असेल तर या अडचणीवर मात करता येते, हे लक्षात आल्यावर नाशिकजवळच्या एका छोट्या खेड्यातील सुनील खांडबहाले या तरुणाने शब्दकोशांशी मैत्री केली. पुढे माहिती- तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग करत त्याने कॉम्प्युटर, सीडी, इंटरनेट; तसेच मोबाइलमध्येही भारतीय भाषांमधले शब्दकोश… read more »
नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम‘ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ … नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले.
आयटी‘चे उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी तांत्रिक शिक्षण, इंग्रजी भाषा, सॉफ्ट स्किल विकसित करावे लागणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरूच्या तुलनेत नाशिकमध्येही कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची निर्मिती होत आहे …
काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या संस्कृत भाषेला पुन्हा उभारी देण्याचे काम मुंबई विद्यापीठ आणि खांडबहाले.कॉम यांनी सुरु केले आहे.