संस्कृत डिक्शनरीद्वारे संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम

काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या संस्कृत भाषेला पुन्हा उभारी देण्याचे काम मुंबई विद्यापीठ आणि खांडबहाले.कॉम यांनी सुरु केले आहे.