खांडबहाले.कॉमने १ कोटी हिट्सचा टप्पा गाठला – सकाळ

इंटरनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये केवळ अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी आता राहिली नसून, या स्पर्धेत भारतीय कंपन्याही आपला प्रभाव दाखवू