prahar - Sunil KHANDBAHALE

News Articles

खांडबहाले.कॉमला बेस्ट लोकल लँग्वेज वेबसाईटचा किताब – प्रहार

नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट‘ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे …

मी स्वतःला वाटत गेलो – प्रहार

नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील डिजिटल डिक्शनरीकार म्हणून जगभरात ओळख असलेले सुनील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। – प्रहार

एका जर्मन व्यक्तीला गमतीने विचारलं तेव्हा ‘खांडबहाले‘ या शब्दाचा अर्थ भारतीय भाषेत ‘डिक्शनरी’ असा असावा असं त्याने उत्तर दिलं. पुस्तकी शब्दकोशात दिलेले शब्दांचे उच्चार समजून घेणं अनेकदा अवघड असतं.

एकलव्याची तपस्या फळा आली – प्रहार

सातपूर या नाशिक लगतच्या शहरवजा गावात खिशाला परवडेल आणि बसता-झोपता येईल अशी एक खोली भाडय़ानं घेतली. बँकेतून कर्ज काढलं. संगणक विकत घेतला. पुस्तकं विकत घेतली. त्या संस्थेचा पाठय़क्रम तर मी मिळवलेलाच होता. त्यानुसार अभ्यासाला सुरुवात केली. अक्षरश: कोंडून घेतलं मी स्वत:ला. आणि सहा महिन्याचा तो त्यांचा पाठय़क्रम चारच महिन्यात पूर्ण करत..

शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही – प्रहार

मी कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे माझ्यावर कधीच पश्चातापाची वेळ आली नाही. ‘विलासी वातावरणात आपल्या बुद्धीला लवकरच गंज लागेल’ याचा वेळीच साक्षात्कार होऊन मी एका सरकारी नोकरीचाही प्रस्ताव झटकून टाकला होता. शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही. – लेखमालिकेतला दुसरा भाग.

Sidebar