मोबाईल आता होणार सु-संस्कृत – तरुण भारत
August 12, 2011
संस्कृत भाषा जातं करण्याचा बऱ्याच पातळीवर प्रयत्न चालू आहे. त्यातच देववाणीला जगवण्यासाठी आता मोबाईलची मदत होणार आहे.